Cotton market news 2024 यावर्षी कापसाला काय भाव मिळणार..?? सरकी पेंड आणि सरकीचे भावात विक्रमी वाढ..

Cotton market news नमस्कार शेतकरी बांधवांनो यावर्षी पिक पाणी जोमात आहे वेळोवेळी पाऊस झाल्याने पीक चांगले येण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पावसाने दांडी मारली नसून वेळोवेळी पिकांना भरपूर पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाल्याने कापूस पिकाचे उत्पादन चांगले होईल असा अंदाज आहे. साधारणता दसऱ्याच्या नंतर कापूस पीक येण्यास सुरुवात होते. दसरा आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे त्या अनुषंगाने यावर्षी बाजार मध्ये कापसाला साधारणता कमीत कमी किती भाव मिळणार.. याविषयीचा अंदाज तज्ञ बांधत आहेत. गेल्या वर्षी कापूस पीक पावसात भिजल्यामुळे सुरुवातीला कापसाला 8500 दर मिळाला मात्र नंतर 7000 हजार रुपयांपर्यंत दर कोसळला. गेल्या वर्षी मानसून उशिरा आल्याने कापूस पीक चांगले नव्हते त्यामुळे कापसाचे उत्पन्न देखील कमी झाले. वरून कापसाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गेल्या वर्षी सुरुवातीला कापूस दर 9 हजार रुपये एवढा होता परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस याची मागणी कमी झाल्याने शेवटी शेवटी हा दर 7000 रुपये एवढा कोसळला. एक तर उत्पन्न कमी त्यामध्ये योग्य बाजारभाव नाही यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला होता. परंतु यावर्षी पीक पाणी चांगले असल्याने योग्य भाव मिळण्याची शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी भरपूर शेतकरी बांधवांनी कापूस साठवून ठेवला होता या आशेने की शेवटी तरी भाव वाढेल आणि चांगला भाव मिळेल परंतु तसे झाले नाही.

Cotton market news यावर्षी कापसाला काय भाव मिळणार..??

यावर्षी सरकीच्या दरात वाढ झाल्याने कापूस दरही चांगले राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावर्षी सुरुवातीला 10,000  हजार रुपये पासून कापूस जर सुरू होतील. कमीत कमी कापसाला 8500 हजार रुपयांचा दर मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी शेतकरी बांधवांनी कापूस साठवून ठेवला एक तर कापूस ओला असल्याने काळा पडला त्यामुळे दर चांगला मिळाला नाही. कापूस साठवून ठेवणे कधीही नुकसानीचे ठरते. कारण सुरुवातीला कापूस ओला असल्याने चांगले वजनही भरते आणि खराब नसल्यामुळे भावही चांगला मिळतो. Cotton market news

Onion Price किमान निर्यात मूल्य हटवतात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ.. पहा आजचे ताजे कांदा बाजार भाव..

साठवणूक केलेला कापूस काळा पडतो तसेच त्याचे वजनही कमी होते आणि मार्केट स्थिर नसल्याने दर चढ-उतार होत असतो याचा फटका शेतकरी बांधवांना बसतो. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच मागणी ही खूप आहे यामुळे कापूस दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

सरकी आणि सरकी ढेपीचे (सरकी पेंड) भाव कडाडले..

Cotton market news गेल्या वर्षी बऱ्याच व्यापाऱ्यांनी गुजराती व्यापाऱ्यांना कापूस विकला त्यामुळे स्थानिक जिल्ह्यातील जिनिंग चालकांना पुरेपूर कापूस मिळाला नसल्यामुळे. 22 लाख गाठींची टारगेट पूर्ण झाले नाही. यावर्षी स्थानिक जिनिंग चालक गुजराती व्यापाऱ्यांपेक्षा चांगला भाव देतील याची अपेक्षा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला यावर्षी चांगला भाव राहण्याची शक्यता दाट आहे

यंदा सरकीची ढेप आणि सरकी याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून सरकी ला सध्या तीन हजार रुपये एवढा भाव आहे. सरकी ढेप आणि सरकी याचे भाव वाढल्यामुळे कापूस यावर्षी दहा हजार रुपये क्विंटल जाण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी बाजाराचा अंदाज पाहून आपला कापूस घालावा साठवणूक करण्यावर कमी भर द्याव्या शक्यतो ओला कापूस असल्यास लगेच घालावा म्हणजे तो काळा पडणार नाही.

यावर्षी शेतकरी बांधव सरासरी 12000 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल कापूस भावाची अपेक्षा करत आहेत कदाचित हे खरे देखील होऊ शकते कारण यावर्षी कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात होईल आणि कापसाला भावही चांगला राहणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी सध्या जोरात आहे आणि यावर्षी कापूस लागवड क्षेत्र जास्त असल्यामुळे उत्पन्न देखील चांगली होण्याची शक्यता आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; अर्जासाठी नवीन वेबपोर्टल सुरु! येथे करा अर्ज 

 

Cotton market news
Cotton market news

Leave a Comment