Rashi Bhavishya & Marathi Panchang सूर्य केतूची युती आली जुळून ‘या’ तीन राशीचे उजळणार भविष्य ; येणार बक्कळ पैसा होईल आनंदी आनंद..

Rashi Bhavishya & Marathi Panchang Surya- Ketu yuti ज्योतिष्य शास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्रांचे परिवर्तन हा एक चांगला योग मानला जातो. प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो याचाच परिणाम मानवी जीवनात कधी शुभ तर कधी  अशुभ असा प्रभाव पडत असतो.

गृह परिवर्तनामुळे काही राशींना याचा चांगलाच फायदा मिळतो. आज आपण पाहणार आहोत सूर्य केतू युतीमुळे कोणत्या राशींना याचा चांगला फायदा होणार आहे. कोणत्या या राशी आहेत ज्या या सूर्यकेतू युतीमुळे ज्यांचे नशीब उजळल्यास येणार आहे.

१८ सप्टेंबर २०२४  पंचांग: Rashi Bhavishya & Marathi Panchang 

Rashi Bhavishya & Marathi Panchang

आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे, जी पहाटे ८:०५ पर्यंत असेल, त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल. आज पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी ११ वाजेपर्यंत असेल, त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सुरू होईल. आज गंड योग देखील आहे. राहू काळ दुपारी १२:०० ते १:३० दरम्यान असेल. धार्मिक दृष्टिकोनातून, पितृपक्ष आजपासून सुरू होईल, जो २ ऑक्टोबरपर्यंत चालेल. पितृ पक्षातील १५ दिवसात श्राद्ध, पिंडदान, आणि तर्पण विधी केले जातात, जे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. पितृपक्षात अन्नदान आणि इतर वस्तूंचे दान शुभ मानले जाते. या पितृपक्षाच्या काळात दानास खास महत्त्व आहे.

भारतीय ज्योतिष्य शास्त्रानुसार 18 सप्टेंबर 2024 रोजी सूर्याचा कन्या राशीत प्रवेश झाला असून या राशीत केतू ग्रह पूर्वीपासूनच विराजमान आहे. ज्याचा फायदा या राशींना शुभ होणार आहे. कन्या राशीत सूर्य आणि केतू ग्रहांची युती झाल्यामुळे त्यामुळे  चांगला योग निर्माण करते  आहे. सूर्य केतू हे  ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा ग्रहण  निर्माण होत. ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जात नाही. परंतु, काही राशीच्या व्यक्तींना या योगाचा सकारात्मक फायदा होईल. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवान राशीचे लोक. Rashi Bhavishya & Marathi Panchang

कन्या राशी :-

सूर्य केतूच्या युतीचा चांगला प्रभाव कन्या राशीतील लोकांना पहावयास मिळणार आहे. या ग्रहण काळामध्ये कन्या राशीतील लोकांचा आत्मविश्वासात वाढ होईल प्रत्येक कामामध्ये मन लागेल आणि कुटुंबीयांची साथ मिळेल. प्रगतीच्या मार्गातील मार्गातील अडथळे दूर होतील. लांबचा प्रवास घडेल तसेच वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ होईल आणि आर्थिक जीवनमान सुधारेल. तुमच्या जोडीदारांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल आणि जोडीदाराकडून वैवाहिक जीवनात साथ मिळेल. आयुष्यात अचानक आनंद मिळेल धनलाभ होण्याची शक्यता असल्यामुळे बक्कळ पैसा येईल. मित्रमंडळी सोबत चांगला वेळ जाईल आणि सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

वृश्चिक राशीच्या लोकांचे भविष्य दिव्यमान होईल..

सूर्य केतूची युतीमुळे वृश्चिक राशींच्या  व्यक्तीच्या जीवनात खूप सकारात्मक बदल पहावयास मिळणार या व्यक्तींच्या जीवनात भौतिक ख लावेल तसेच वैवाहिक जीवनात अडचणी कमी होतील. उत्पन्नाचे नवीन साधन सापडेल आणि व्यवसायात भरभराटी मिळेल. आर्थिक जीवन समृद्ध होईल. शिक्षण क्षेत्रात तयारी करणाऱ्या व्यक्तीच्या जीवना त यश लाभेल तसेच विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल आणि त्यांचे जीवन समृद्ध होईल. अडचणीत सापडल्या व्यक्तींच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच या काळात आयुष्य सुखमय जाईल. तुम्ही करत असलेल्या मेहनतीला यश लागेल आणि आर्थिक उन्नती होईल. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे सगळे सोयरे नातलग यांच्याकडून अपेक्षा वाढतील.

8th Pay Commission 8व्या वेतन आयोगावर मोदी सरकारची चर्चा सुरू.. सरकारी कर्मचाऱ्यांचा किती वाढेल पगार आणि किती होणार DA..??

मकर राशिभविष्य.

सूर्य केतूची युती जी घडत आहे त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याची पहावयास मिळतील तसेच भौतिक सुख लाभेल. प्रत्येक कामात मन लागेल आणि हाती घेतलेले काम भरभराटीस जाईल. तुम्ही जे काम करत असाल त्या कामात यश मिळेल आणि आयुष्यातील अडचणीची कामे पूर्ण होतील शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळवून जीवनात समृद्धी येईल. कौटुंबिक आयुष्य सुखाचे जाईल.

मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. धार्मिक कार्यात मन रमेल. Rashi Bhavishya & Marathi Panchang

Leave a Comment