Kapus Soybean Anudan List कापूस सोयाबीन अनुदान 10 सप्टेंबर पासून खात्यात जमा होण्यास सुरुवात ; येथे पहा यादीत नाव तुम्हाला मिळणार की नाही…

Kapus Soybean Anudan List  शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या पहिले कापूस व सोयाबीन अनुदान जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार 194.68 कोटी रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी तांत्रिक अडचणीचे निवारण करून 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे … Read more