Loan कर्ज घेणारा “मेलाच” तर राहिलेले कर्ज कोण फेडणार ? काय आहे नियम

कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर राहिलेले कर्ज कोण फेडणार ? काय आहे नियम जाणून घ्या सविस्तर.. संसारिक जीवनात आपली मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण बँकेतून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कर्ज घेत असतो. सामान्य नागरिकाला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते कारण त्यांच्याकडे एक रकमी एवढा पैसा नसतो. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी … Read more

8th Pay Commission 8व्या वेतन आयोगावर मोदी सरकारची चर्चा सुरू.. सरकारी कर्मचाऱ्यांचा किती वाढेल पगार आणि किती होणार DA..??

8th Pay Commission Salary: आठव्या वेतन आयोगावर मोदी सरकारची चर्चा सुरू..!! सरकारी कर्मचाऱ्यांचा किती वाढणार पगार आणि किती होईल DA…??   सरकारी कर्मचार्‍यांसाठी 8वा वेतनआयोग लागू होण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे, ज्यामुळे केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात महत्त्वपूर्ण वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालांनुसार, केंद्र सरकारने आपल्या स्तरावर 8व्या वेतनआयोगाबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. … Read more

Land E Mojani : जमीन मोजणीचे वाद आता कायमचे मिटणार; उपग्रहाद्वारे होणार जमिनीची मोजणी.. ऑनलाईन करता येणार अर्ज !!

Land E Mojani ‘ई मोजणी व्हर्जन २.०’ ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सुरू केलेली एक डिजिटल प्रणाली आहे, जी शेतजमिनींची मोजणी करण्यासाठी (लँड सर्व्हे) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. या प्रणालीद्वारे, जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधारित, आणि पारदर्शक करण्यात आली आहे. Land E Mojani ऑनलाइन प्रणाली काय आहे.. Land E Mojani: जमीनधारकांना मोजणीसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे … Read more

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; अर्जासाठी नवीन वेबपोर्टल सुरु! येथे करा अर्ज

 मागेल त्याला सौर कृषी पंप योजना – Magel Tyala Saur Krushi Pump Yojana (MTSKPY) महाराष्ट्र शासनाने ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या ठिकाणी पारंपारिक विजपुरवठा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी नवीन सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. याअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंप व सौर पॅनेल्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. Magel Tyala Saur Krushi Pump … Read more

या लाडक्या बहिणींना आता पैसे परत करावे लागणार.. Majhi ladki bahini Yojana

Majhi ladki bahini Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू केलेली ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी आहे. योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातील, म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 21 ते 65 … Read more

PM Kisan Yojana instalment :- पी एम किसान च्या वार्षिक 6 ऐवजी आता मिळणार 18 हजार रुपये!!

पी एम किसान योजनेत बदल: शेतकऱ्यांना आता वर्षाला 18,000 रुपये मिळणार! PM Kisan Yojana instalment आपल्याला माहीतच आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये वितरित होते. नुकतेच 23 जुलैच्या अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा करण्यात आली, ज्यात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वाढ करण्यात आली आहे. … Read more

या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 18व्या हप्त्याचे 4,000 हजार रुपये ; पहा तुमचे तर नाव नाही ना यादीमध्ये..

केंद्र सरकारच्या PM Kisan योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी शेतीच्या कामासाठी आर्थिक सहाय्य म्हणून 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. परंतु अनेक शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्रे दाखल करून बोगसगिरी करत आहेत. बोगस लाभार्थ्यांचे  प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे. अनेक वेळा सर्व्हर डाउन होण्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकली नाही. … Read more

अग्रीम पीक विम्याची यादी जाहीर; आत्ताच पहा जिल्ह्यानुसार नवीन याद्या

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी  अग्रीम पीक विमा Crop insurance दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीक विमा जमा होणार.. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी जाहीर केले आहे की, पिक विमा कंपन्यांनी राज्यातील 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना बांधवांना 1700 कोटी रुपये पिक विमा अग्रीम देण्याचे मंजूर केले आहे. ही अग्रीम पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांना दिवाळी … Read more